Skip to content

CSC ने घेतली संतोष सरांच्या कामाची दखल

Santosh Kekarjawalekar at center

केकरजवळेकर मल्टिसर्विसेस चे डायरेक्टर संतोष केकरजवळेकर सर यांच्या CSC मधील उत्तम कामाची दखल घेत त्यांच्या विषयी त्यांच्या कामाविषयी माहिती देणारा लेख (http://www.thecscnews.in/2020/03/12/महाराष्ट्र-के-मानवत-तालु) CSC News च्या ऑफिशीअल वेबसाईट वर प्रसिद्ध झाला आहे.

केकरजवळेकर मल्टिसर्विसेसच्या टीम कडून तसेच सर्व परिवाराकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन.