kekarjawalekar.com
उत्पन्नाचे प्रमाणपत्र (Income Certificate) कसे मिळवावे ?
उत्पन्नाचे प्रमाणपत्र कशासाठी लागते ? उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची (Income Certificate) कॉलेजमध्ये, शाळेत नवीन प्रवेश घेताना, शासकीय नौकाऱ्यांसाठी, शिष्यवृत्ती योजनांचा, विविध शासकीययोजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच उत्पन्नाचा पुरावा म्हणून आवश्यकता असते. उत्पन्नाचे प्रमाणपत्र काय असते ? आपल्या मागील वर्षाचा उत्पन्नाचा पुरावा देणारे व तहसीलदार यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र म्हणजे उत्पन्नाचे प्रमाणपत्र / उत्पन्नाचा दाखला होय. उत्पन्नाचे प्रमाणपत्र मागील १ वर्षाचे किंवा… Read More »उत्पन्नाचे प्रमाणपत्र (Income Certificate) कसे मिळवावे ?
Sachin Kekarjawalekar