Skip to content
Apale Sarkar Logo

आपले सरकार सेवा केंद्र

महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार सेवा केंद्रा अंतर्गत आमच्या केंद्रावर आपल्या खालील प्रमाणे विविध सेवा व सुविधा उपलब्ध आहेत, त्यांचा लाभ घेण्यासाठी किंवा सुविधांबद्दल अधिक माहिती साठी आमच्याशी संपर्क करा किंवा आमच्या केंद्रावर भेट दया. 

विविध महसुली प्रमाणपत्रांसाठी आवश्यक कागदपत्रे

income certificate

उत्पन्नाचे प्रमाणपत्र

प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी २ – ५ दिवस

domicile certificate

डोमासाईल प्रमाणपत्र

प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी २ – ५ दिवस

nationality certificate

नॅशनॅलिटी प्रमाणपत्र

प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी २ – ५ दिवस

RESIDENCE certificate

रहिवाशी प्रमाणपत्र

प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी २ – ५ दिवस

marginal farmer certificate

अल्पभूधारक प्रमाणपत्र

प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी २ – ५ दिवस

nO LAND certificate

भूमिहीन प्रमाणपत्र

प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी २ – ५ दिवस

30% WOMEN RESERVATION

३०% महिला आरक्षण

प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी २ – ५ दिवस

CASTE CERTIFICATE

जातीचे प्रमाणपत्र

प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी ८ ते  १५ दिवस 

nON CREAMY-LAYER certificate

नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र

प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी ८ ते १५ दिवस

10% EWS Reservation (state)

10% EWS State

प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी ८ ते  १५

10% EWS RESERVATION (Central)

10% EWS Central

प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी ८ ते १५ दिवस