Skip to content

महाराष्ट्र राज्यात EWS 10% आर्थिक आरक्षण प्रमाणपत्र सुरु

EWS Reservation 10%

कोणासाठी आहे EWS 10% आरक्षण ?

केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य सरकारने आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या सवर्ण लाभार्थ्यांसाठी (EWS – Economically Weaker Section) 10% आरक्षण घोषित केले आहे. ह्या निर्णयानुसार आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांना सरकारी नौकरी तसेच शिक्षण क्षेत्रात 10% आरक्षण मिळणार आहे. तसेच ह्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना वय, परीक्षा फी, व इतर सवलतीचा लाभ मिळेल.

काय आहेत EWS 10% आरक्षणासाठी पात्रता निकष (राज्य सरकार) ?

EWS प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्र.

कसे मिळवावे EWS चे प्रमाणपत्र ?

EWS प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसहित आपले सरकार सेवा केंद्र, केकरजवळेकर मल्टिसर्विसेस, बस स्टॅन्ड जवळ, केकरजवळा येथे भेट द्या.

अधिक माहितीसाठी संपर्क करा :

केकरजवळेकर मल्टिसर्विसेस,
बस स्टॅन्ड जवळ,
केकरजवळा.
ता. मानवत, जिल्हा परभणी, महाराष्ट्र, 43154