Skip to content

पिकविमा भरण्याची उद्या शेवटची तारीख

खरीप २०१८ हंगामाचा पिकविमा भरण्याची उद्या ( ३१ / १२ / २०१८ ) शेवटची तारीख आहे. पीकविमा भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –

१) पिकपेरा स्वघोष्णापत्र
२) सातबारा व होल्डिंग
३) पासबुक
४) आधार कार्ड

आपल्या विम्याचा प्रीमियम मोजण्यासाठी https://www.kportal.in वर भेट दया.

पिकाचे नावरक्कम (प्रती हेक्टर)विमा सुरक्षा
चना (हरबरा)346.523100
भुईमुग56737800
करडी346.523100
सोरगम (ज्वारी)37825200
गहू51934600

आपला पीकविमा भरण्यासाठी संपर्क करा – केकरजवळेकर मल्टिसर्विसेस.

Leave a Reply

Discover more from Kekarjawalekar Multiservices

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading