Skip to content

केकरजळेकर मल्टिसर्विसेस मध्ये विविध पदांच्या जागा

We are hiring

केकरजवळेकर मल्टिसर्विसेस, आपले सरकार सेवा केंद्र केकरजवळा तसेच माऊली डिजिटल फोटो स्टुडिओ म्हणून मानवत तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या आमच्या केंद्रावर कॉम्पुटर ऑपरेटर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, फोटोग्राफर, कमिशन बेस एजंट इत्यादी पदांची नेमणूक करणे आहे.

वरील सर्व पदांसाठी उमेदवाराचे संभाषण कौशल्य उत्तम असणे आवश्यक आहे.

कॉम्पुटरचे बेसिक ज्ञान, टायपिंग, मार्केटिंग क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.

वरील कुठल्याही गोष्टींचे ज्ञान नाही, पण ह्या क्षेत्रात काम करण्याची प्रबळ इच्छा असेल, तरीही आपल्यासाठी संधी उपलब्ध.

अधिक माहितीसाठी संपर्क करा : 9822810227