Skip to content

लेखा व कोषागारे संचालनालयात ९३२ पदे

Employment News

• पदाचे नाव :- लेखा लिपिक/ लेखा परीक्षा लिपिक ५९८ पदे
अ.जा. ५९ जागा, अ.ज.५३ जागा, वि.जा. (अ) १५ जागा, भ.ज.(ब) १४ जागा, भ.ज. (क) १९ जागा, भ.ज. (ड) ९ जागा, वि.मा.प्र. १२ जागा, सा.व.शै मागास वर्ग ९५ जागा, इ.मा.व. १०४ जागा, खुला २१८ जागा (दिव्यांगासाठी १५ जागा राखीव)

 पदाचे नाव :- कनिष्ठ लेखापाल/कनिष्ठ लेखा परीक्षक ३३४ पदे
अ.जा. ३३ जागा, अ.ज. २३ जागा, वि.जा. (अ) ११ जागा, भ.ज.(ब) ५ जागा, भ.ज. (क) ९ जागा, भ.ज. (ड) ८ जागा, वि.मा.प्र. ८ जागा, सा.व.शै मागास वर्ग ५६ जागा, इ.मा.व. ६७ जागा, खुला ११४ जागा (दिव्यांगासाठी ८ जागा राखीव)

• ऑनलाईन अर्ज : दि. ९ जानेवारी २०१९ रोजी रात्री १० वाजल्यापासून

• अंतिम तारीख – २९ जानेवारी २०१९ रात्री ११.५९ पर्यंत

शैक्षणिक आहार्ता :
1) मराठी Typing – 30
2) English Typing – 30,40
3) दहावी (55% च्या पुढे)

फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
1) सर्व मार्कमेमो (दहावी व त्यापुढील)
2) आधार कार्ड

अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज भरण्याकरता महा ई सेवा केंद्र केकरजवळा येथे भेट द्या.

वरील माहिती https://www.mahanews.gov.in ह्या वेबसाईट वरून घेतली आहे.

Discover more from Kekarjawalekar Multiservices

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading