Skip to content

ग्रामीण गुंतवणूकदारांसाठी जागरूकता सत्राचे आयॊजन (Investor Awareness Program)

Book Distribution At Investor Awareness Program

दि. ०१/११/२०१८ रोजी आमच्या केंद्रावर ग्रामीण गुंतवणूकदारांसाठी Investor Awareness Program चे आयोजन करण्यात आले होते. या सत्रामध्ये नागरिकांना बचतीचे तसेच गुंतवणुकीचे महत्व सांगण्यात आले. तसेच बँकेत खाते उघडणे, इंशुरन्स या बाबतीत माहिती देण्यात आली.

या वेळी नागरिकांना बचतीचे महत्व सांगणारी व्हिडिओ फिल्म दाखवण्यात आली तसेच पुस्तकांचे वाटप करण्यात आले.